आजचे राशिभविष्य – गुरुवार – ५ ऑगस्ट २०२१
मेष – मनभेद टाळा….
वृषभ – गोड बातमी कळेल…
मिथुन – सर्वांना सामावून घ्या…
कर्क – समस्यांमधून मार्ग काढा…
सिंह – एका प्लॅनिंग वर ठाम राहावे…
कन्या – तोचतोपणा टाळावा…
तूळ – मतभेद टाळा…
वृश्चिक – व्यवसायिक अंदाज बरोबर येतील…
धनु – मित्रपरिवार भेटेल…
मकर – ऐकावं ते नवलच…
कुंभ – गोड बातमी मिळेल…
मीन – आवाका पाहून निर्णय घ्या….
आजचा राहू काळ
दुपारी दीड ते तीन आहे.