आजचे राशिभविष्य
गुरुवार – ४ मे २०२३
मेष – समस्यांवर तोडगा काढा
वृषभ – लाभाचे प्रमाण वाढेल
मिथुन – नवे प्रयोग प्रयत्नपूर्वक सिद्ध होतील
कर्क – प्रवासाचे बेत सफल होतील
सिंह – आर्थिक बोलणी करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा
कन्या – परिस्थितीनुसार गुंतवणूक ठरवावी
तूळ – आरोप प्रत्यारोपामुळे वादाचे मुद्दे सावध राहा
वृश्चिक – स्वतःचे स्थान टिकवणे शक्य होईल
धनु – आव्हानात्मक स्थितीचा सामना करण्याची तयारी ठेवा
मकर – सावध पवित्रा घेत कामे मार्गी लावा
कुंभ – आपल्या कामाची अचूकता जपावी
मीन – वरिष्ठांची साथ आपणास आनंद देईल
आजचे दिनविशेष
आज श्री नृसिंह जयंती आहे
आजचा राहू काळ
दुपारी दीड ते तीन या वेळामध्ये श्रीराम जय राम जय जय राम चा जप करावा
ज्यो. प्रशांत सुधाकर चौधरी, नाशिक मो. – 9850281917
वास्तु विशारद, ज्योतिष प्रवीण, ज्योतिष भूषण व अंकशास्त्र अभ्यासक मार्गदर्शक