आजचे राशिभविष्य – ४ जानेवारी २०२२
मेष आपले परके फरक ओळखा…
वृषभ अन्पेक्षित खर्च सांभाळा…
मिथुन नियोजित कामांना गती मिळेल..
कर्क कळीचा मुद्दा चारचौघात बोलू नका…
सिंह भावनेच्या आहारी जाऊ नये…
कन्या प्रगतीचा आलेख उत्तम राहील…

व्हॉटसअॅप – 9373913484
तूळ प्रलंबित समस्यांना मार्ग सापडेल…
वृश्चिक आर्थिक आवक वाढेल…
धनु आर्थिक क्षमतेचा अंदाज घेऊन समृद्धी करा…
मकर आक्रमक भूमिका घेणे टाळा…
कुंभ मतभेद टाळा एकाग्रता विचलित होईल…
मीन शुभ कार्याची बातमी मिळेल…
आजचा राहू काळ
दुपारी तीन ते साडेचार आहे.