आजचे राशिभविष्य – बुधवार – ४ ऑगस्ट २०२१
मेष – कौटुंबिक जबाबदारी मध्ये वाढ….
वृषभ – डोकेदुखी सांभाळा…
मिथुन – धार्मिक कामाची तयारी …
कर्क – कलागुणांना वाव मिळेल
सिंह – रेंगाळलेले प्रश्न सुटतील…
कन्या – आर्थिक व्यवहारात सक्रियता…
तूळ – ज्येष्ठांच्या सूचना ऐका….
वृश्चिक – रागावर नियंत्रण ठेवा….
धनु – जुने वाद मिटतील….
मकर – लांबचा प्रवास टाळा…
कुंभ – मानसिक प्रसन्नता जाणवेल….
मीन – अनपेक्षित अर्थलाभ…..
आजचा राहू काळ
दुपारी बारा ते दीड आहे.