साप्ताहिक राशिभविष्य ३१ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर
मेष – कलावंतांसाठी यशदायी सप्ताह. विवाह योग जमतील. प्रिय व्यक्तीशी संवाद होईल. जुना गुंतवणूकीतून लाभ होईल….
वृषभ – धर्मिक कार्य पूर्ण होतील. स्पर्धात्मक यश मिळेल. वादग्रस्त प्रकरणे हुशारीने हाताळावी. डोळ्यांच्या तक्रारीचे वेळेत निवारण करा….
मिथुन – महत्त्वाची कागदपत्रे सांभाळा. व्यवसायातील नव्या शुभ प्रवास सुरुवात. खरेदी-विक्री व्यवहार सांभाळून करा. अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन लाभेल…..
कर्क – कर्तुत्वाचा ठसा उमटेल. परदेशगमन योग. नोकरीत कार्य गौरव होईल. कमरेचे दुखणे सांभाळा…..
सिंह – स्वभावावर संयम ठेवा. घरगुती वाद टाळा. व्यवसायात संमिश्र यश. नवख्या व्यक्तींशी व्यवहार नको…..
कन्या – खर्च व उत्पन्नाचा मेळ बसवावा. अनपेक्षित शुभ समाचार. बौद्धिक क्षेत्रातील मंडळींची चर्चा. गुंतवणूकीसाठी शॉर्टकट मार्ग टाळा…
तूळ – धार्मिक चिंता यावर जास्त विचार करू नये. गैरसमज, संशय टाळा. किरकोळ दुखापतीपासून सावध राहा. वाहन जपून चालवा….
वृश्चिक – बढतीचे योग. दीर्घ काळ आडकलेले प्रश्न सुटतील. राजकीय संबंध उपयोगात येतील. मित्रपरिवार मदतीस येईल……
धनु – व्यवसायिक स्पर्धा टाळा. भावनिक आरोग्य जपा. मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या. छोट्या गुंतवणुकीत फायदा….
मकर – नोकरीत वरिष्ठांची कृपा राहील. परदेशगमनाची संधी. शब्दात अडकू नये. कोर्ट कचेरीच्या कामात यश…..
कुंभ – वास्तुविषयक व्यवहार यशस्वी होतील. चैनीच्या वस्तूंवर खर्च कमी करावा. शैक्षणिक प्रगती आणि अनपेक्षित शुभवार्ता मिळतील…..
मीन – ध्येयावर ठाम रहा. मोठा आर्थिक निर्णय टाळा. व्यवसाय, नोकरीच्या नवीन संधी. ओळखीचा फायदा होईल…….
आजचा राहू काळ
दुपारी साडेचार ते सहा आहे.