आजचे राशिभविष्य – शनिवार – ३१ जुलै २०२१
मेष – पाहुण्यांचे स्वागत होईल…..
वृषभ – अति चिकित्सकपणे विचार नको….
मिथुन – मोठा निर्णय तज्ज्ञांच्या सल्ल्याने घ्यावा….
कर्क – काखेत कळसा गावाला वळसा होईल….
सिंह – थांबा पहा निर्णय घ्या….
कन्या – योग्य तिथेच बोला….
तूळ – महत्वाची चर्चा अनोळखी व्यक्तीशी नको….
वृश्चिक – अनपेक्षित शुभ फल मिळेल….
धनु – अति अपेक्षा नको….
मकर – झाकली मूठ ठेवा….
कुंभ – ये रे माझ्या मागल्या स्थिती टाळा…
मीन – दोलायमान मनस्थिती टाळा…….
आजचा राहू काळ
सकाळी नऊ ते साडे दहा आहे.