आजचे राशीभविष्य – ३१ डिसेंबर २०२१
मेष – मोठ्या आवाजात बोलण्याने गैरसमज होईल….
वृषभ – आपल्या अती चवीने खाण्याचा त्रास इतरांना होऊ नये असे बघा….
मिथुन – अति व्यावहारिकता टाळा….
कर्क – योग्य तिथे व्यक्त होणे आवश्यक…
सिंह – तिखट शब्दात प्रतिक्रिया टाळावी….
कन्या – टीका करण्यासोबत कौतुकाचे चार शब्द ही बोलावे….
तूळ – आपला व परका भेद ओळखा…
वृश्चिक – प्रत्येक गोष्टीत वाद घातलाच पाहिजे असे काही नाही….
धनु – कुटुंबातील इतर सदस्यांना ही बोलण्याची संधी द्या….
मकर – थोडा वेळ स्वतःलाही द्या…
कुंभ – जास्तीच्या अपेक्षा टाळाव्यात…
मीन – झेपतील असेच संकल्प करा….
आजचा राहू काळ
सकाळी साडे दहा ते बारा आहे…
सर्व वाचकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा*