आजचे राशिभविष्य – ३० सप्टेंबर २०२१
मेष – एकाग्रता वाढवा…
वृषभ – विनाकारण धावपळ नको
मिथुन – वात प्रकृती सांभाळा…
कर्क – कौटुंबिक नाती जपा…
सिंह – कार्यक्षेत्रात अग्रेसर राहाल…
कन्या – प्रत्येकाला स्पेस द्यावी…
तूळ – अति सेन्सिटिव्हिटी नको…
वृश्चिक – विनाकारण धावपळ टाळावे…
धनु – वरिष्ठांची प्रशंसा मिळेल…
मकर – व्यवसायात परिस्थिती जैसे थे ठेवावी…
कुंभ – देणे-घेणे सांभाळा…
मीन – शैक्षणिक गुड न्यूज मिळेल….
आजचा राहू काळ
दुपारी दीड ते तीन आहे.