आजचे राशि भविष्य – ३० ऑक्टोबर २०२१
मेष – रागावर नियंत्रण ठेवा…
वृषभ – आर्थिक अंदाज बरोबर येतील…
मिथुन – मित्र कंपनी भेटेल…
कर्क – खर्च पासून सावधान..
सिंह – वाद टाळा…
कन्या – मौनम् सर्वार्थ साधते…
तूळ – अकारण चिडचिड नको…
वृश्चिक – तब्येत सांभाळा…
धनु – स्वकीयांबरोबर मतभेद काळा…
मकर – दूरदृष्टीने निर्णय घ्या…
कुंभ – नवीन योजनांवर विचार होईल…
मीन – अनुभवी व्यक्तींचा सहवास लाभेल….
आजचा राहू काळ
सकाळी नऊ ते साडे दहा आहे.