राशिभविष्य – ३० नोव्हेंबर २०२१
मेष – सामोपचाराने प्रश्न मिटवा…
वृषभ – एकाग्रता वाढवा…
मिथुन – कार्यक्षेत्रातील बदल स्वीकारा…
कर्क – मालमत्तेचे व्यवहार पुढे ढकला…
सिंह – प्रलोभने टाळा…
कन्या – अनपेक्षित आव्हाने…
तूळ – उत्साह टिकून ठेवावा…
वृश्चिक – सहकाऱ्यांना मदतीची भावना असावी…
धनु – शब्द पाळा…
मकर – टोकाची भूमिका नको…
कुंभ – जेवढे काम तेवढीच शक्ती वापरा….
मीन – उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करावे….
आजचा राहू काळ
दुपारी तीन ते साडेचार आहे.