आजचे राशिभविष्य – शुक्रवार – ३० जुलै २०२१
मेष- ऐकावे जनाचे करावे मनाचे…
वृषभ – सबुरीने घ्या…
मिथुन – गैरसमज टाळा…
कर्क – अपेक्षित फलप्राप्ती…
सिंह – विचारपूर्वक नियोजन करा…
कन्या – किरकोळ वादात शक्ती खर्च करू नका…
तूळ – अडचणींवर संयमाने मात करा….
वृश्चिक – आरोप-प्रत्यारोप टाळा….
धनु – कौटुंबिक वातावरण उत्तम राहील याची काळजी घ्या…
मकर – अनुभव व संयम त्याचा समन्वय आवश्यक…
कुंभ – कलागुणांना वाव द्या….
मीन – कृतीवर भर द्या…..
आजचा राहू काळ
सकाळी साडे दहा ते बारा आहे.