साप्ताहिक राशिभविष्य – ३ ते १० ऑक्टोबर
मेष – फक्त ऐकीव गोष्टींवर विश्वास ठेवू नये. धारदार बोलण्यापेक्षा सौम्य शब्दात काम साधा. आर्थिक दारोमदार विश्वासू व्यक्तींवर ठेवा….
वृषभ – आर्थिक, मानसिक, शारीरिक स्वास्थ्य सांभाळा. अनावश्यक खर्च टाळा. अर्जंट वा इम्पॉर्टंट कामात फरक ठेवा. नवख्या व्यक्तीशी व्यवहार टाळा……
मिथुन – मानसिक स्वास्थ्य सांभाळा. वात प्रकल्पाची काळजी घ्या. अति व्यावसायिक दृष्टिकोन टाळा. प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे होईल, अशी अपेक्षा नको……
कर्क – उत्तम श्रोते बना. टीका टाळा. महत्त्वाच्या कामाचे श्रेय मिळेल. अपेक्षित खर्च. कौटुंबिक सुसंवाद ठेवा. शक्यतो मोठा खर्च टाळा…..
सिंह – परिचितांशी सुसंवाद ठेवा. मेहनतीला योग्य यश मिळेल. तोल मोल के बोल. रागावर नियंत्रण ठेवा……
कन्या – टीका खिलाडूवृत्तीने स्वीकारा. आहार-विहार याकडे लक्ष द्या. महत्वाची कागदपत्रे सांभाळा. महत्त्वाचा निर्णय चर्चा करून घ्या…..
तूळ – ध्येय ठरवणेबाबत चलबिचल नको. वेळेचे योग्य नियोजन गरजेचे. जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडाल. प्रवास संभवतो. सुरक्षित गुंतवणूक करा…….
वृश्चिक – कौटुंबिक स्वास्थ्य उत्तम राहील. सल्ला जपून द्या. अल्पकालीन गुंतवणूक करा. स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळेल…..
धनु – अधिक आर्थिक कार्यक्षम व्हावे लागेल. गोड बोलून कार्यभाग साधा. अनपेक्षित शुभवार्ता मिळेल. सार्वजनिक कामात यशप्राप्ती राहील….
मकर – गुप्त शत्रू वर लक्ष ठेवा. वरिष्ठांचे मार्गदर्शन मिळेल. स्वयंशिस्त आवश्यक. व्यक्तिगत देवाण-घेवाण सांभाळा. जुने व्यवहार यशस्वी होतील……..
कुंभ – वेळेचा पुरेपूर वापर करा. आर्थिक नियोजन आवश्यक. उसनवारी सांभाळा. व्यवसायिक यशासाठी अधिक परिश्रम गरजेचे…..
मीन – अडचणींवर संयमाने मात करा. मित्र मंडळाकडून योग्य ते सहकार्य मिळेल. अनावश्यक खर्च टाळा. सर्व प्रकारची गुंतवणूक सांभाळून करा…….
आजचा राहू काळ
दुपारी साडेचार ते सहा आहे.