आजचे राशिभविष्य – ३ सप्टेंबर २०२१
मेष – करायचं ते दणक्यात..
वृषभ – नवा व्यवसाय प्रोजेक्ट सुचेल…
मिथुन – एलर्जी त्रास सांभाळा…
कर्क – परिश्रमाचा फायदा होईल…
सिंह – जुने सहकारी भेटतील….
कन्या – प्रगतीच्या नवीन संधी..
तूळ – स्तुतीपाठक लोकांचा उद्देश ओळखा…
वृश्चिक – विचारपूर्वक सल्ला द्या…
धनु – अपरिचित लोकांची मदत होईल
मकर – बेसावधपणामुळे नुकसान…
कुंभ – प्रतिस्पर्धाीवर लक्ष ठेवा…
मीन – नव्या संकल्पनेवर काम सुरू करा….
आजचा राहू काळ
सकाळी साडे दहा ते बारा आहे.