आजचे राशिभविष्य – ३ नोव्हेंबर २०२१
मेष – आरोग्य विषयक महत्वाच्या टिप्स फॉलो करा…
वृषभ – मोठी गुंतवणूक फाटा..
मिथुन -वादग्रस्त मध्यस्ती टाळा..
कर्क – रागावर नियंत्रण ठेवा…
सिंह – बढतीचे योग…
कन्या – अनोळखी व्यक्तींशी व्यवहार नको…
तूळ – लांबचा प्रवास टाळा…
वृश्चिक – शंकास्पद व्यवहार नको…
धनु – आप्तेष्टांच्या गाठीभेटी होतील…
मकर – पूर्ण विचारांती जबाबदारी घ्या…
कुंभ – ज्येष्ठांची तब्येत सांभाळा…
मीन – अल्पकालीन गुंतवणूक फायद्याची…..
आजचा राहू काळ
दुपारी बारा ते दीड आहे.