आजचे राशि भविष्य – २९ सप्टेंबर २०२१
मेष – तोल मोल के बोल
वृषभ – अनुभवी सल्ला आचरणात आणा
मिथुन – अनपेक्षित अर्थलाभ
कर्क – शांत राहून काम साधा
सिंह – जुळवाजुळव यशस्वी होईल
कन्या – मेहनतीचे फळ मिळेल
तूळ – प्रवास योग
वृश्चिक – वाद घालू नये
धनु – छोट्या गुंतवणुकीत फायदा
मकर – आर्थिक अंदाज खरे ठरतील
कुंभ – धार्मिक विधी पार पडेल
मीन – आनंदी क्षण…..
आजचा राहू काळ
दुपारी दीड ते तीन आहे.