आजचे राशीभविष्य – २९ ऑक्टोबर २०२१
मेष – महत्त्वाच्या कामांना उशीर नको…
वृषभ – कामात मग्न राहा…
मिथुन – रखडलेली कामे मार्गी लागतील…
कर्क शब्द सांभाळून वापरा….
सिंह – अनपेक्षित लाभ…
कन्या – कार्य सिद्धीचा आनंद…
तूळ – तत्त्वाला मुरड नको…
वृश्चिक – वादाला निमित्त होऊ नका…
धनु – विसंबून राहणे टाळा…
मकर – सामाजिक बांधिलकी जपा…
कुंभ – मोठ्या निर्णयाला घाई नको…
मीन – परिस्थितीत सकारात्मक बदल….
आजचा राहू काळ
सकाळी नऊ ते साडे दहा आहे.