आजचे राशिभविष्य – २९ नोव्हेंबर २०२१
मेष – महत्त्वाचा निर्णय असेल तर तज्ज्ञांशी चर्चा करा…
वृषभ – वात प्रकृतीची काळजी घ्या…
मिथुन – झाकली मूठ सव्वा लाखाची असू द्या..
कर्क – ज्ञान उपयोगी निर्णय होईल…
सिंह – अति चिकित्सा नको…
कन्या – कामाशी काम ठेवा…
तूळ – वास्तुविषयक निर्णय मार्गी लागतील…
वृश्चिक – शुभवार्ता…
धनु – घेतलेल्या ज्ञानाचा उपयोग होईल..
मकर – काखेत कळसा गावाला वळसा…
कुंभ – गैरसमज टाळा…
मीन – शब्दापेक्षा कृती महत्त्वाची….
आजचा राहू काळ
सकाळी साडेसात ते नऊ आहे.