आजचे राशिभविष्य – गुरुवार – २९ जुलै २०२१
मेष – आर्थिक नियोजन गरजेचे…
वृषभ – महत्त्वाचे काम मार्गी लागेल..
मिथुन – वरिष्ठांची मर्जी संपादन करा..
कर्क – कौटुंबिक सुसंवाद गरजेचा…
सिंह – वाहन जपून चालवा…
कन्या – आरोग्य सांभाळा…
तूळ – सामाजिक सुसंवाद आवश्यक…
वृश्चिक – बढतीचे योग…
धनु – मध्यस्ती सांभाळा…
मकर – मोठे आर्थिक व्यवहार होतील…
कुंभ – जुनी येणी येतील…
मीन – मौल्यवान वस्तू सांभाळा….
आजचा राहू काळ
दुपारी दीड ते तीन आहे