आजचे राशीभविष्य – शनिवार – २९ जानेवारी २०२२
मेष- मैत्री संबंधात वाढ
वृषभ- गैरसमज सांभाळा
मिथुन- जबाबदाऱ्या पूर्ण कराल
कर्क- उत्साहवर्धक दिवस
सिंह- वर्चस्व गाजवण्याची संधी
कन्या- दोष देणे टाळा

व्हॉटसअॅप – 9373913484
तूळ- थोड शुगर कोटेड बोला
वृश्चिक- मोठ्या व्यवहारात सावधानता
धनु- संयम गरजेचा
मकर- गरज ओळखूनच मदत करा
कुंभ- महत्त्वाचा निर्णय
मीन- छाप पाडाल
आजचा राहू काळ
सकाळी १० ते ११.२४ असा आहे