आजचे राशिभविष्य – २९ डिसेंबर २०२१
मेष – गुंतवणुकीच्या नवीन संधी…
वृषभ – बचत आवश्यक…
मिथुन – चुकांची पुनरावृत्ती नको..
कर्क – वर्तमान संधी शोधा…
सिंह – श्रमसाफल्य होईल…
कन्या – गैर समजाने वाद होईल…

व्हॉटसअॅप – 9373913484
तूळ – प्रलंबित कामे मार्गी लागतील…
वृश्चिक – हेलपाटा टाळा…
धनु – आहार सांभाळा
मकर – परीचितांची मदत होईल…
कुंभ – शुभकार्याची लगबग…
मीन – मनस्वास्थ्य सांभाळा….
आजचा राहू काळ
दुपारी बारा ते दीड आहे.