आजचे राशिभविष्य – बुधवार – २८ जुलै २०२१
मेष – मित्र परिवाराशी चर्चा होईल…
वृषभ – विचार सकारात्मक ठेवा…
मिथुन – प्रतिक्रिया जपून द्या….
कर्क – आर्थिक प्राथमिक अंदाज बरोबर येतील…
सिंह – वास्तविकता स्वीकारा…
कन्या – दानधर्म होईल…
तूळ – व्यवहारात सावधानता बाळगा…
वृश्चिक – मागील मेहनतीचे फळ मिळेल….
धनु – परिस्थितीचा चारही बाजूने विचार करा…
मकर – महत्त्वाचे दस्तऐवज सांभाळा…
कुंभ – महत्त्वाचा निर्णय होईल…
मीन – वात प्रकृती सांभाळा…..
आजचा राहू काळ
दुपारी बारा ते दीड आहे.