आजचे राशिभविष्य – २८ जानेवारी २२
मेष – अधिकार क्षेत्रात वाढ होईल…
वृषभ – व्यस्त दिवस…
मिथुन – जुने अडकले व्यवहार मार्गी लागतील…
कर्क – दूरदृष्टीच्या योजना आवश्यक….
सिंह – वादाचे विषय टाळा…
कन्या – जुनी येणी येतील…

व्हॉटसअॅप – 9373913484
तुळ – अती भावनिकता नको…
वृश्चिक – रखडलेली धार्मिक कामे पार पाडली जातील…
धनु – व्यवहार व भावना यात फरक ठेवा…
मकर – विद्यार्थ्यांसाठी शुभवार्ता…
कुंभ – गेट-टुगेदर होईल…
मीन – उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करा…..
आजचा राहू काळ
सकाळी साडे दहा ते बारा आहे.