आजचे राशिभविष्य – २८ डिसेंबर २०२१
मेष – कफाचा त्रास सांभाळा…
वृषभ – चर्चा करून मोठा निर्णय घ्या…
मिथुन – इतरांनाही स्पेस द्या…
कर्क – लॉंग ड्राईव्ह एन्जॉय करा…
सिंह – टेन्शन नको, लॉजिकल निर्णय घ्या…
कन्या – वास्तविकता स्वीकारा…

व्हॉटसअॅप – 9373913484
तूळ – मोठ्या आर्थिक निर्णय घाई टाळा…
वृश्चिक – व्यस्त दिवस…
धनु – तब्येत नरम-गरम राहील…
मकर – नवीन व्यवसाय योजना…
कुंभ – अनुभवावर विश्वास ठेवा…
मीन – डोळ्यांची काळजी घ्या….
आजचा राहू काळ
दुपारी तीन ते साडेचार आहे.