आजचे राशिभविष्य – २८ ऑक्टोबर २०२१
मेष – कौटुंबिक जबाबदारी वाढेल..
वृषभ – विनाकारण वादांमध्ये पडू नये..
मिथुन – गुंतवणुकीस अपेक्षित रिटर्न्स..
कर्क – अपेक्षा वाढवू नयेत
सिंह – स्वभाव सांभाळा..
कन्या – चित भी मेरी पट भी मेरी असे नको…
तूळ – वेळ योग्य तेथेच खर्च करा…
वृश्चिक – दोलायमान मनस्थिती टाळावी…
धनु – भावना व व्यवहार यात फरक ठेवा…
मकर – निर्णय घ्या वेट अँड वॉच टाळा…
कुंभ – दीर्घकालीन गुंतवणूक फायद्याची …
मीन – शैक्षणिक प्रगतीच्या संधी….
आजचा राहू काळ
दुपारी दीड ते तीन आहे.