आजचे राशिभविष्य – २७ सप्टेंबर २०२१
मेष – मनासारखी व्यवसायिक घडामोड
वृषभ – विचार पॅटर्न बदला
मिथुन – परिश्रमाला पर्याय नाही
कर्क – आर्थिक प्राप्तीसाठी विविध पर्याय तपासा
सिंह – जुने आप्तस्वकीय भेटतील
कन्या – तब्येतीकडे दुर्लक्ष नको
तूळ – रेंगाळलेले शुभकार्य ठरेल
वृश्चिक – अनोळखी व्यक्ती सोबत व्यवहार नको
धनु – कायदेशीर बाबी सांभाळा
मकर – विचारपूर्वक जनसंपर्क वाढवा
कुंभ – नूतन वास्तू खरेदी विचार
मीन – व्यवसायिक वसुलीवर भर द्या.
आजचा राहू काळ
सकाळी साडेसात ते नऊ आहे.