आजचे राशिभविष्य – २७ नोव्हेंबर २०२१
मेष – मिळालेल्या सल्ल्याची छान बिन करा…
वृषभ – कौटुंबिक ओढ राहील…
मिथुन – पथ्य पाणी सांभाळा…
कर्क – शब्द पाळा…
सिंह – शब्द सांभाळून वापरा…
कन्या – तिकडे दुर्लक्ष नको…
तूळ – हार्ड रिएक्शन टाळा…
वृश्चिक – लांबचा प्रवास टाळा..
धनु – वरिष्ठांच्या तब्येतीची काळजी घ्या…
मकर – वेट अँड वॉच….
कुंभ – स्वभावाची अडचण नको….
मीन – टीका खिलाडूवृत्तीने घ्या……
आजचा राहू काळ
सकाळी नऊ ते साडे दहा आहे.