आजचे राशिभविष्य – मंगळवार – २७ जुलै २०२१
मेष – प्रगतीसाठी अभ्यास पूर्ण प्रयत्न आवश्यक…
वृषभ – विनाकारण धावपळ टाळा….
मिथुन – अनपेक्षित शुभ समाचार…
कर्क – कुटुंबातील प्रत्येकाला स्पेस द्यावे….
सिंह – व्यायाम प्राणायाम गरजेचा…
कन्या – आर्थिक अडथळे नियोजनपूर्वक दूर करा…
तूळ – प्रशंसा होईल….
वृश्चिक – जास्तीची सेन्सिटिव्हिटी नको….
धनु – गेट-टुगेदर होईल…
मकर – कार्यात अग्रेसर राहाल….
कुंभ – हवापालट होईल…
मीन – कौटुंबिक दूरावा टाळा……
आजचा राहू काळ
दुपारी तीन ते साडेचार आहे