आजचे राशिभविष्य – २७ जानेवारी २०२२
मेष – व्यवसाय तसेच भागीदारीचे नवीन पर्याय शोधा…
वृषभ – कायदेशीर प्रकरणे काळजीपूर्वक हाताळावे…
मिथुन – अपयश धुवून काढाल..
कर्क – गैरसमज टाळा…
सिंह – व्यापार वाढीची संधी…
कन्या – जुन्या गुंतवणुकीचा लाभ होईल…

व्हॉटसअॅप – 9373913484
तूळ – व्यवसायाची नवीन जडणघडण होईल…
वृश्चिक – नवीन परिचय सांभाळून करा…
धनु – व्यवसायिक सुवार्ता मिळेल…
मकर – पित्त प्रकृतीची काळजी घ्या…
कुंभ – रेंगाळलेले कौटुंबिक प्रश्न सुटतील….
मीन – लहानग्यांचे आरोग्य सांभाळा…..
आजचा राहू काळ
दुपारी दीड ते तीन आहे.