आजचे राशीभविष्य – २६ नोव्हेंबर २०२१
मेष – अंदाज घेऊन बोला…
वृषभ – तडजोड स्वीकारा…
मिथुन – कार्यक्षमता दाखवणे आवश्यक…
कर्क – छोटा गुंतवणुकीचा फायदा…
सिंह – हातचे सोडून पळत्याच्या मागे लागू नये…
कन्या – श्रमसाफल्य होईल…
तूळ – अनुभवी सल्ला डावलू नये…
वृश्चिक – समाधानी दिवस…
धनु – चुकांची पुनरावृत्ती नको…
मकर – वेट अँड वॉच…
कुंभ – आर्थिक अंदाज घेऊन प्लॅनिंग करा…
मीन – गैरसमज होणार नाही असे बघा….
आजचा राहू काळ
सकाळी साडे दहा ते बारा आहे.

व्हॉटसअॅप – 9373913484