आजचे राशीभविष्य – २६ ऑगस्ट २०२१
मेष – धोरणात्मक निर्णय विचारपूर्वक घ्या…
वृषभ – वाद-विवाद वाढवू नये….
मिथुन – वरिष्ठांचा सल्ला मानावा ….
कर्क – मोठा निर्णय विचारपूर्वक घ्या….
सिंह – उत्पन्न विषयक नवीन संधीचा फायदा घ्या….
कन्या – उष्णतेचे विकार सांभाळा …
तूळ – मानसन्मान मिळेल…
वृश्चिक – कार्य गौरव होईल…
धनु – महत्वाची कागदपत्रे सांभाळा….
मकर – कायदेशीर प्रश्न मार्गी लागतील….
कुंभ – वाहन सांभाळा…
मीन – शाब्दिक वाद वाढवू नये….
आजचा राहू काळ
दुपारी दीड ते तीन आहे.