आजचे राशिभविष्य – २५ सप्टेंबर २०२१
मेष – आपले मत दुसऱ्या वर लादू नका…
वृषभ – धार्मिक कार्यक्रमाचे प्लॅनिंग होईल…
मिथुन – आजाराची काळजी घ्या
कर्क – सामंजस्याने समस्या सोडवा…
सिंह – बढतीचे योग….
कन्या – नकारात्मक टाळा…
तुळ – बढतीचे योग…
वृश्चिक – वाद टाळा…
धनु – मोठा निर्णय विचारपूर्वक घ्या….
मकर – ताण तणाव सांभाळा…
कुंभ – कायदेशीर कामे वेळेवर करा….
मीन – विश्वासू व्यक्तींची साथ लाभेल…..
आजचा राहू काळ
सकाळी नऊ ते साडे दहा आहे.