आजचे राशिभविष्य – २५ ऑक्टोबर २०२१
मेष – मनाजोगती वस्तू मिळेल…
वृषभ – वास्तुबाबत निर्णय…
मिथुन – मागील व्यवहाराचा फायदा होईल…
कर्क – आहार-विहार सांभाळा…
सिंह – व्यवहारात भावना नको…
कन्या – योग्य शब्दात सल्ला द्या…
तूळ – विषय वाढवू नये…
वृश्चिक – दोलायमान मनस्थिती नको…
धनु – मोजक्या शब्दात अभिप्राय द्या…
मकर – वास्तविकता स्वीकारा…
कुंभ – वाहन विषयक विचार…
मीन – आवडता मेनू मिळेल….
आजचा राहू काळ
सकाळी साडेसात ते नऊ आहे.