आजचे राशिभविष्य – २५ डिसेंबर २०२१
मेष – दगदग टाळा…
वृषभ – एकत्र निर्णय घ्या…
मिथुन – वाद नको समजून घ्या…
कर्क – इतरांनाही व्यक्त होण्याची संधी द्या…
सिंह – ड्रायव्हिंग एन्जॉय करा….
कन्या – अति विश्वास टाकू नये…
तूळ – प्रत्येक बाबतीत शंका नको…
वृश्चिक – वास्तविकता स्वीकारा…
धनु – कामाचे पुनरावलोकन करा…
मकर – त्रागा टाळा…
कुंभ – दूरच्या परिचितांशी भेट…
मीन – निर्णयात घाई नको….
आजचा राहू काळ
सकाळी नऊ ते साडे दहा आहे.