राशिभविष्य – २४ सप्टेंबर २०२१
मेष – महत्त्वाच्या कामात चालढकल नको…
वृषभ – छोटा प्रवास घडेल…
मिथुन – अनपेक्षित अर्थलाभ…
कर्क – टार्गेटवर काम करा…
सिंह – शब्दांवर नियंत्रण आवश्यक…
कन्या – कामात स्पेशलिटी आवश्यक…
तूळ – मोजक्या शब्दात मत मांडा…
वृश्चिक – वेट अँड वॉच…
धनु – लहान वादाकडे दुर्लक्ष करा…
मकर – संयमाची परीक्षा…
कुंभ – विशेष परिश्रम होतील…
मीन – व्यवसायाचे गणित सुटेल…
आजचा राहू काळ
सकाळी साडे दहा ते बारा आहे.