आजचे राशिभविष्य – २२ ऑक्टोबर २०२१
मेष – प्रयत्नांना यश येईल…
वृषभ – हित शत्रूंवर लक्ष ठेवा…
मिथुन – त्रागा नको…
कर्क – वास्तविकता स्वीकारा…
सिंह – मित्र परिवार भेटेल…
कन्या – शुभ समाचार…
तूळ – स्तुती करणार्यांपासून पासून सावधान…
वृश्चिक – छोटी गुंतवणूक करा…
धनु – तात्विक निर्णय घ्या….
मकर – ऐकीव माहितीवर गैरसमज नको…
कुंभ – महत्त्वाची चर्चा सावधपणे करा..
मीन – अपेक्षा फलद्रूप होतील….
आजचा राहू काळ
सकाळी नऊ ते साडे दहा आहे.