आजचे राशिभविष्य – २३ नोव्हेंबर २०२१
मेष – ऐकावे जनाचे करावे मनाचे …
वृषभ – कौटुंबिक ओढ जाणवेल…
मिथुन – पथ्यपाणी सांभाळा..
कर्क – अनुभवाचा योग्य तो अर्थ घ्या…
सिंह – शब्द पाळा…
कन्या – वेट अँड वॉच…
तूळ – निंदकाचे घर असावे शेजारी…
वृश्चिक – तब्येतीकडे दुर्लक्ष नको…
धनु – हार्ड रिएॅक्शन टाळा…
मकर – वरिष्ठांच्या तब्येतीची काळजी घ्या…
कुंभ – दगदग टाळा…
मीन – योग्य निर्णय आवश्यक…..
आजचा राहू काळ
दुपारी तीन ते साडेचार आहे.