आजचे राशिभविष्य – २३ ऑगस्ट २०२१
मेष – चिडचिड टाळा….
वृषभ – सन्मान द्या, सन्मान घ्या…
मिथुन – दीर्घकालीन फायद्याचे निर्णय होतील…
कर्क – अपेक्षा नकोत…
सिंह – छोटी गुंतवणूक फायद्याची…
कन्या – झाकली मुठ सव्वा लाखाची…
तूळ – लहान मुलांच्या आरोग्य सांभाळा…
वृश्चिक – कफाचा त्रास सांभाळा…
धनु – वादग्रस्त विषय टाळा …
मकर – आर्थिक गणित जुळेल…
कुंभ – व्यावसायिक संधी साधा….
मीन – तर्कसुसंगत चर्चा करावी…..
आजचा राहू काळ
सकाळी साडेसात ते नऊ आहे.