आजचे राशिभविष्य – २२ सप्टेंबर २०२१
मेष – सामोपचाराने प्रश्न मिटवा…
वृषभ – एकाग्रता वाढवा…
मिथुन – कार्यक्षेत्रात बदल स्वीकारा ….
कर्क – मालमत्तेचे व्यवहार विचारपूर्वक करा….
सिंह – अनपेक्षित आव्हाने…
कन्या – उत्साह टिकवून ठेवा….
तूळ – छोट्या कामांसाठी वेळ घालू नका…
वृश्चिक – शब्द पाळा…
धनु – टोकाची भूमिका घेऊ नये…
मकर – उद्दीष्टांवर लक्ष ठेवा…
कुंभ – येरे माझ्या मागल्या अशी स्थिती होऊ देऊ नये…
मीन – कार्यक्षेत्राचा नवीन विस्तार..
आजचा राहू काळ
दुपारी बारा ते दीड आहे.