आजचे राशीभविष्य – बुधवार – २२ जून २०२२
मेष – मोठा निर्णय त्वरित नको…
वृषभ – सर्व संमत भूमिका घ्या…
मिथुन – कार्य सफल होईल…
कर्क – प्रत्येक बाबीवर शंका नको…
सिंह – कर्तव्य पूर्ती होईल…
कन्या – नातेसंबंध सांभाळा…
तूळ – महत्त्वाची खरेदी होईल…
वृश्चिक – कौटुंबिक महत्वाच्या निर्णयाची शक्यता…
धनु – तब्येत सांभाळा…
मकर – बचतीचा उपयोग होईल…
कुंभ – व्यवसायिक शुभवार्ता…
मीन – अती मेहनत टाळा…..
आजचा राहू काळ
दुपारी बारा ते दीड आहे.
(वास्तु तज्ञ पंडित दिनेशपंत 93 73 91 34 84)