आजचे राशिभविष्य – २२ डिसेंबर २०२१
मेष – मोठा आर्थिक व्यवहार जपून करा…
वृषभ – साशंक आर्थिक व्यवहार करू नये…
मिथुन – किरकोळ ज्वरपीडा..
कर्क – भावंडांसोबत नाते जपावे…
सिंह – कायदेशीर प्रश्न वेळेत सोडवावेत
कन्या – रुस्वा फुगवा टाळा..

व्हॉटसअॅप – 9373913484
तूळ – अनपेक्षित खर्च संभव…
वृश्चिक – चांगले अनुभव लक्षात ठेवा…
धनु – व्यवसायिक कर्ज सांभाळा
मकर – अनोळखी व्यक्तीशी व्यवहार टाळा…
कुंभ – भागीदारी व्यवसाय आखीव नियमाच्या चौकटीत करा..
मीन – संस्मरणीय अनुभव सप्ताह…
आजचा राहू काळ
दुपारी बारा ते दीड आहे.