आजचे राशिभविष्य – २१ सप्टेंबर २०२१
मेष – चतुराईने समस्या सोडवा…
वृषभ – ज्येष्ठांचा सल्ला महत्त्वाचा…
मिथुन – व्यवसायिक अडथळे दूर होतील…
कर्क – आळस टाळा…
सिंह – घाईगडबडीत मोठा निर्णय नको…
कन्या – खानपान सांभाळा..
तुळ – कोर्टकचेरीची कामे प्राधान्याने करा…
वृश्चिक – शब्द काळजीपूर्वक वापरा..
धनु – जुने आजार सांभाळा…
मकर – वाद टाळा…
कुंभ – अनावश्यक खर्च नको…
मीन – जनसंपर्काचा उपयोग होईल….
आजचा राहू काळ
दुपारी तीन ते साडेचार आहे.