आजचे राशिभविष्य – २१ ऑक्टोबर २०२१
मेष – आत्मविश्वास बळावेल…
वृषभ – त्रासदायक विचार टाळा…
मिथुन – आर्थिकदृष्ट्या सतर्क राहा…
कर्क – निर्णयावर ठाम राहा…
सिंह – नोकरी-व्यवसायात नव्या जबाबदाऱ्या…
कन्या – मनाविरुद्ध घटनेने नाराज होऊ नये…
तूळ – सबुरीने घ्या….
वृश्चिक – ओळखीत पैशाचा व्यवहार संभाळून….
धनु – छोट्या कामाला अधिक शक्ती खर्ची नको…
मकर – तत्वाशी एकनिष्ठ रहा…
कुंभ – कौटुंबिक महत्त्वाचा निर्णय….
मीन – आहारावर नियंत्रण ठेवा…..
आजचा राहू काळ
दुपारी दीड ते तीन आहे.