साप्ताहिक राशिभविष्य – 20 ते 27 मार्च 2022
मेष- मित्र परिवारात आपला शब्द अंतिम राहील. मध्यस्ती मध्ये यश मिळेल. महत्वाच्या चर्चेवेळी योग्य मुद्दे मांडा…
वृषभ- अतिअपेक्षा टाळा. नोकरी-व्यवसायात नवीन संकल्पना राबवल्या जातील. श्रमाचा योग्य तो मोबदला मिळेल….
मिथुन- संघर्ष टाळा. व्यवहारात सतर्कता बाळगा. कौटुंबिक कामे विभागून घ्या. पोटाच्या तक्रारीकडे दुर्लक्ष नको….
कर्क – जबाबदारी स्वीकारणे. अगोदर संपूर्ण माहिती घ्या. नवीन व्यवहारात सतर्कता बाळगा. मालमत्ताविषयक प्रश्नाकडे लक्ष द्या….
सिंह – मनाविरुद्ध निर्णय घ्यावे लागतील. आर्थिक बाबतीत गाफील राहू नये. पित्तविकार सांभाळा. खाजगी गोष्टींची चर्चा सार्वजनिक नको….
कन्या – तापदायक ठरतील अशा विषयांवर चर्चा नको. महत्त्वाची कामे मार्गी लागतील. मित्र परिवाराकडून सहकार्य मिळेल….
तूळ – आपली बाजू मुद्देसूदपणे मांडा. प्रवासात अधिक खर्च संभवतो. इकडचे तिकडे करणार्यांपासून सावध राहा….
वृश्चिक – आप्तेष्ट मंडळीकडून सहकार्य लाभेल. व्यवहारिक प्रलोभने ओळखा. व्यावहारिक परिस्थितीत सुखावह बदल. धार्मिक विधी-व्यवहार पूर्ण करा…..
धनु – अपेक्षापूर्ती होईल. हितशत्रू ओळखा. मनासारखे होण्यासाठी तडजोड स्वीकारा. सरकारी कामे वेळेत पूर्ण करा…..
मकर – मालमत्ताविषयक कामे मार्गी लागतील. महत्त्वाच्या कामात योग्य मध्यस्थ नेमा. व्यवसाय विषयक वाढ होईल….
कुंभ – कर्जप्रकरणे सांभाळा. अनोळखी व्यक्तींशी मोठा व्यवहार नको. महत्त्वाच्या वस्तू बाहेर विसरणार नाहीत, याची काळजी घ्या…… मीन- अंथरूण पाहून पाय पसरावेत. आर्थिक स्पर्धेत उतरण्याअगोदर सर्वंकष अंदाज घ्या. योग्य व्यक्तींचा सल्ला घ्या. महत्त्वाच्या मुद्द्यांची अंमलबजावणी आवश्यक…..
आजचा राहू काळ
दुपारी साडेचार ते सहा आहे.