आजचे राशिभविष्य – २० ऑक्टोबर २०२१
मेष – कौटुंबिक दूरावा टाळा…
वृषभ – हवापालट होईल….
मिथुन – कार्यात अग्रेसर राहाल…
कर्क – गेट-टुगेदर होईल…
सिंह – जास्त सेन्सिटिव्हिटी नको…
कन्या – प्रशंसा होईल…
तूळ – नियोजनपूर्वक अडथळे दूर करा…
वृश्चिक – प्राणायाम गरजेचा…
धनु – कुटुंबातील प्रत्येकाला स्पेस द्यावी…
मकर – अनापेक्षित शुभ समाचार…
कुंभ – विनाकारण धावपळ टाळा..
मीन – अभ्यास पूर्ण प्रयत्न आवश्यक…
आजचा राहू काळ
दुपारी बारा ते दीड आहे