आजचे राशिभविष्य – २ सप्टेंबर २०२
मेष – अनपेक्षित शुभवार्ता मिळेल…
वृषभ – चैनीच्या वस्तू वरचा खर्च कमी करावा…
मिथुन – नोकरीच्या नवीन संधी…
कर्क – शब्दात अडकू नये….
सिंह – परदेशगमनाची संधी…
कन्या – नोकरीत वरिष्ठांची कृपा…
तूळ – अपेक्षित शैक्षणिक प्रगती…
वृश्चिक – ओळखीचा फायदा होईल…
धनु – कौटुंबिक आरोग्य सांभाळा…
मकर – राजकीय संबंध सांभाळा….
कुंभ – बढतीचे योग….
मीन – दीर्घकाळ अडकलेली प्रश्न सुटतील….
आजचा राहू काळ
दुपारी दीड ते तीन आहे.