आजचे राशिभविष्य – २ ऑक्टोबर २०२१
मेष – कटू प्रसंग टाळा….
वृषभ – अपेक्षा मर्यादित ठेवा….
मिथुन – खान-पानाची काळजी घ्या….
कर्क – स्वभाव ओळखून वागा….
सिंह – मतभेद टाळा….
कन्या – ज्येष्ठांची सोबत होईल…
तुळ – झटपट लाभाचा मार्ग टाळा….
वृश्चिक – अर्थलाभ होईल…..
धनु – व्यवहार सांभाळून करा….
मकर – स्वतःला सिद्ध करण्याची संधी….
कुंभ – यशप्राप्ती होईल….
मीन – तणाव टाळा…..
आजचा राहू काळ
सकाळी 9 ते 10.30 आहे.