आजचे राशिभविष्य – १९ ऑक्टोबर २०२१
मेष – दोलायमान मनस्थिती टाळा…
वृषभ – ये रे माझ्या मागल्या स्थिती नको…
मिथुन – झाकली मूठ ठेवा…
कर्क – अति अपेक्षा नको…
सिंह – अनपेक्षित शुभ फल…
कन्या – महत्त्वाची चर्चा सार्वजनिक नको…
तूळ – योग्य तेथेच बोला…
वृश्चिक – वेट अँड वॉच…
धनु – योग्य वेळी योग्य निर्णय घ्या…
मकर – तज्ञांच्या सल्ल्याने मोठा निर्णय घ्या…
कुंभ – अतिचिकित्सक विचार नको….
मीन – पाहुण्यांचे स्वागत केले….
आजचा राहू काळ
दुपारी तीन ते साडेचार आहे.