राशिभविष्य – सोमवार – १९ जुलै २०२
मेष – उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करावे….
वृषभ – टोकाची भूमिका घेऊ नये….
मिथुन – शब्द पाळा….
कर्क – सहकाऱ्यांना मदतीची भावना असावी….
सिंह – उत्साह टिकून ठेवावा….
कन्या – छोट्या कामांसाठी अधिक शक्ती वापरू नये…
तूळ – अनपेक्षित आव्हाने….
वृश्चिक – प्रलोभने टाळा….
धनु – मालमत्तेचे व्यवहार पुढे ढकला….
मकर – कार्य क्षेत्रातील बदल स्वीकारा….
कुंभ – एकाग्रता वाढवा…..
मीन – सामोपचाराने प्रश्न मिटवा…..
आजचा राहू काळ
सकाळी साडेसात ते नऊ आहे