आजचे राशिभविष्य – १८ सप्टेंबर २०२१
मेष – उत्पन्नाचा शॉर्टकट मार्ग टाळा…
वृषभ – समोरच्याचे म्हणणे पूर्ण ऐकून घ्या…
मिथुन – अनोळखी व्यक्ती सोबत गुंतवणूकीचे व्यवहार नको…
कर्क – वरिष्ठांची नाराजी सांभाळा…
सिंह – फायदा-तोटा बरोबर नाती सांभाळा…
कन्या – दीर्घकालीन गुंतवणूक फायद्याची…
तूळ – अनावश्यक खर्च सांभाळा…
वृश्चिक – आर्थिक ताळमेळ विचारपूर्वक बसवा…
धनु – सहकाऱ्यांची साथ लाभेल…
मकर – कौटुंबिक वाद टाळा…
कुंभ – अनावश्यक संकल्पनेवर वेळ वाया घालवू नये…
मीन – खानपान सांभाळा….
आजचा राहू काळ
सकाळी नऊ ते साडे दहा आहे.