आजचे राशिभविष्य – १८ ऑक्टोबर २०२१
मेष – तज्ज्ञांशी चर्चा करून महत्त्वाचे निर्णय घ्या…
वृषभ – पित्त प्रकृतीची काळजी घ्या..
मिथुन – झाकली मुठ सव्वा लाखाची..
कर्क – शुभवार्ता..
सिंह – चिकीत्सकपणा टाळा..
कन्या – जुन्या मेहनतीला फळ येईल…
तूळ – जुनी येणी वसूल होईल…
वृश्चिक – कामाशी काम ठेवा..
धनु – पाहुण्यांचे स्वागत होईल..
मकर – मोठा आर्थिक निर्णय होईल…
कुंभ – महत्वाचा वास्तु निर्णय…
मीन – महत्त्वाच्या कामात ज्ञानाचा उपयोग होईल…
आजचा राहू काळ
सकाळी साडेसात ते नऊ आहे.